महिला शेतकरी कायद्याचा नवा अध्याय प्रा. नूतन माळवी ०५ ऑक्टोबर २०२६

सामाजिक चळवळीत 1991 पासून सक्रिय असलेल्या आणि लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता आणि संविधानिक मूल्यांसाठी सातत्याने काम करणाऱ्या प्रा. नूतन माळवी यांनी या लेखातून महिला शेतकरी सन्मान कायद्याच्या निमित्ताने उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत. शेतीच्या कामात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी असल्या, तरी शेतकरी म्हणून त्यांची ओळख आणि हक्क अनेकदा त्यांना मिळत नाहीत. विशेषतः सातबा…